about-image

about-image

Apply for FSSAI - Food License

ज्या ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना फुड परवाना म्हणजेच FSSAI रजिस्ट्रेशन / लायसन्स बंधनकारक आहे.

FSSAI - भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्नसुरक्षा आणि नियम संबंधित आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे; तसेच हा परवाना किंवा नोंदणी कोणत्याही व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. एक 14 अंकी नोंदणी/ परवाना क्रमांक हा प्रत्येक खाद्यपदार्थाच्या पॅकिंगवर छापलेला असणे किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

चला FSSAI म्हणजेच फूड लायसन्स काढूया... अगदी सोप्या पद्धतीने

FSSAI रजिस्ट्रेशन / लायसन्ससाठी पुढील फॉर्म भरून पाठवा. तुम्ही देत असलेल्या फी मध्ये सर्व खर्च समाविष्ट आहे. तुमचा फॉर्म आणि कागदपत्रे मिळाल्यावर आम्ही तुमचे ॲप्लिकेशन करू आणि त्याच दिवशी तुम्हाला FDA विभागाकडून त्याची पोच पावती तुमच्या ई-मेल वर मिळेल.FSSAI Services मोबाईल अँपचा वापर करा.. झटपट FSSAI काढा!

FSSAI रजिस्ट्रेशन / लायसन्स काढण्यासाठी आम्ही तुमची सर्वोतपरी मदत करतो.

google ios

आमची कामाची प्रक्रिया

FSSAI रजिस्ट्रेशन / लायसन्स काढण्यासाठी आम्ही तुमची सर्वतोपरी मदत करतो. हे काम अधिक सोप्पं करण्यासाठी आम्ही पुढील प्रमाणे काम करतो ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या आणि आरामात FSSAI मिळते... ते सुद्धा तुमच्या ई-मेल वर!

about-image

about-image

about-image

about-image